Showing posts with label देव. Show all posts
Showing posts with label देव. Show all posts

Friday, May 15, 2020

अष्टविनायक

वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ 
निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा

अष्टविनायक
अष्टविनायक

आठपैकी अष्टविनायकांपैकी सहा तर पुण्यामध्येच आहेत,
पुणेकरांचेच आहेत म्हणा हवं तर...
कधी कधी तर मला,
गणपती हा फक्त ट्रस्टवाल्यांचाच देव वाटतो !

खरंच जर गणपतीही पुऱ्या महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी वसले असते तर बरं झालं असत...
गर्दीही टळली असती अन् गरीब भक्तांची वेगळी रांग व पैसेवाल्यांची वेगळी सोय तरी झाली नसती. निदान उगाच देवाच्या खासगीकरणाचा भास तरी झाला नसता...

"देवाची माणसं असतात, माणसांचा (मालकीचा) देव कधीच नसतो"
- संपत