Showing posts with label राजकारण. Show all posts
Showing posts with label राजकारण. Show all posts

Friday, May 15, 2020

अष्टविनायक

वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ 
निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा

अष्टविनायक
अष्टविनायक

आठपैकी अष्टविनायकांपैकी सहा तर पुण्यामध्येच आहेत,
पुणेकरांचेच आहेत म्हणा हवं तर...
कधी कधी तर मला,
गणपती हा फक्त ट्रस्टवाल्यांचाच देव वाटतो !

खरंच जर गणपतीही पुऱ्या महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी वसले असते तर बरं झालं असत...
गर्दीही टळली असती अन् गरीब भक्तांची वेगळी रांग व पैसेवाल्यांची वेगळी सोय तरी झाली नसती. निदान उगाच देवाच्या खासगीकरणाचा भास तरी झाला नसता...

"देवाची माणसं असतात, माणसांचा (मालकीचा) देव कधीच नसतो"
- संपत 

Thursday, May 7, 2020

काय करायलाय तळीराम...🍺


काय करायलाय तळीराम...🍺
काय करायलाय तळीराम...🍺

विचार काय हाय तुमचा वो 
तळीराम दादा
विचार काय हाय तुमचा? 

देशाची अर्थव्यवस्था सांभाळणार 
अन्
घरा-दाराच वाटोळं करणार.
: आकाश चव्हाण

Tuesday, April 28, 2020

महाराष्ट्र देशा - परिणामकारक निर्णयांची आवश्यकता | राजकारण 2020 {The COVID-19 Game}

CORONA नावच एक जागतिक संकट सध्या आपल्या देशावर गेली कित्येक दिवस घोंगावताय. केंद्र सरकारने एकंदरीत परिस्थिती उत्तमरीत्या हाताळली आहे असाच म्हणावं लागेल.

महाराष्ट्र देशा


महाराष्ट्र COVID-19

आपण थोडं महाराष्ट्रपुरत बोलावं पुरतं बोलू....
परवाच ठाकरे साहेबांनी पत्राद्वारे दारूविक्री-उद्योग महसूल संबंधी अन त्यातून आर्थिक राज्याची आर्थिक स्थैर्य साधण्यासंबंधी मुख्यमंत्री साहेबांना काही सूचना दिल्या.

महाराष्ट्र (RAJ & UDHAV THACKERAY)

विचार रास्त होताच वरून उद्देशही बहुदा चांगला होता, महाराष्ट्राच्या आर्थिक स्थैर्याचा...
त्या पत्राद्वारे खरंतर ठाकरे साहेबांनी अनेक मनातील विचारसरणीला वाचा फोडली. कोणाला ते पटलं तर काहींना खटकलं...

पण, 
इथे हे सांगण्याचा अन समजावण्याचा माझा दृष्टिकोन वेगळा आहे तोच विस्तृत करण्याचा माझा प्रयत्न...
पण पुढे विषयात खोल-पर्यंत जायच्या आधी मी पहिलाच स्पष्ट करू इच्छितो की मी कोणाचा पुरस्कर्ता वा कोणाचा विरोधक नाही, मला विश्लेषक म्हणा हवं तर....

"आपला समाज साधारणतः दोनच जातीत विभागलंय.
पिवळे रेशन कार्ड वाले अन पांढरे रेशन कार्ड वाले... (सामान्य जनता अन Middle Class जनता) दोघांचाही गरज वेगळ्या आहेत. जश्या की,

महाराष्ट्र राजकारण

हे चित्र खुप बोलकं आहे आणि बहुदा तेवढंच पुरेसे आहे. मागचं सोडा पण यापुढे राज्य सरकारने कोणताही निर्णय घेताना जनतेची मुख्य गरज काय आहे ते समजून घ्याव अन त्यानुसारच समाज्याच्या तळागाळा-पर्यंत पण पोहोचणारे निर्णय घ्यावेत..."



आणखी काही परखड मते पाहण्यासाठी क्लिक करा



.........................................|*|.........................................

The Political Game - MAHARASHTRA

A global crisis called CORONA has been raging in INDIA for the last couple of days now. But, we just have to say that the central government has handled the situation well.
The Political Game


In a letter, Mr. Thackeray gave some instructions to the Chief Minister regarding the sale of liquor and industry revenue and the financial stability of the state through it.

As soon as the idea was right, the MOTIVE from above was probably good, The economic stability of Maharashtra ...
In fact, through that letter, Mr. Thackeray broke the mindset of many. Some people like it, some people Don't.

But here, My approach to Pointing and Explaining this situation is different, my attempt to elaborate it ...
But before going too deep into the subject, I would first like to make it clear that I am neither a supporter nor an opponent of anyone, let alone an analyst...

"Yellow ration card holders & Orange or White ration card holders ... (Common public and middle-class people) both have different needs. Like,
Common Public needs are like 

  • Food
  • Clothing 
  • Shelter

so Middle-class people are struggling with issues like 

  • Daily grocery
  • Office assignments
  • Newspaper unavailability
  • An Internet connection issue. 

This picture is very eloquent and probably just enough. Leave it behind, but from now on, when the state government takes any decision, it should understand the main need of the people and accordingly, it should take decisions that reach the grassroots of the society ... "
- संपत

Wanna see some more articles on Maharashtra Politics 


Sunday, April 5, 2020

राजकारण - महाराष्ट्र २०१९




राजकारण


राजकारण

शरद पवार पावसात उभे राहिले, 
माजी मुख्यमंत्र्यांचा पहाटेचाच शपथविधी,
लंका जाळून अजित पवारांची पुन्हा राष्ट्रवादीत घरवापसी,
इलेकशनच्या काळात अमोल कोल्हेंनी पळवलेली 'संभाजी' मालिका,
रोहित पवारांचा नवा शरद पवार म्हणून उदय....
शिवसेना-भाजपाची एवढ्या वर्षाची तुटलेली युती,
कार्यकर्त्यांचे शिकवे-गिले,
सरतेशेवटी महाविकास आघाडीची स्थापना परिणामी १०५ जागा जिंकूनही भाजप विरोधी पक्षाच्या बाकड्यावर...
एकदाशी ठाकरे घराण्यातील पहिला माणूस मुख्यमंत्री पदाच्या गादीवर...

राव, हे होत आमचं महाराष्ट्राचं २०१९'च ELECTION  .. 
जेथे शेवटाला GAME सामान्य जनतेचाच झाला आणि आपापल्या पक्षप्रेमापोटी एकमेकांसोबत भांडणारा कार्यकर्ता व मतदार सालाबादप्रमाणे पुन्हा एकदा 
मूर्ख म्हणून नावारूपास आला...

- संपत






    आणखी काही परखड मते पाहण्यासाठी क्लिक करा


    .......................*.....................

    The Politics - Maharashtra 2019


    Sharad Pawar stood in the rain,

    Former Chief Minister again took sworn as CM in the morning,

    Ajit Pawar returns home after burning Lanka,

    'Sambhaji' series shuffled in hurry by Amol Kolhe during elections,

    Rohit Pawar emerges as the new Sharad Pawar...

    Shiv Sena-BJP alliance broken after so many years,

    Workers' conflicts & their own Up-Downs


    In the end, despite winning 105 seats as a result of the establishment of Mahavikas Aghadi, the BJP forced to the brink on opposition party benches ...

    Finally, the first person from the Thackeray family to become the Chief Minister ...


    Bro, this was our Maharashtra's election in 2019 went...
    Where in the end, The GAME happened to the Common People, and once again the activists and voters quarreling with each other for their party love.

    Made fool by Upperhands ...


    Wanna see some more articles on Maharashtra Politics: