Showing posts with label अंकिता कांबळे.....R. Show all posts
Showing posts with label अंकिता कांबळे.....R. Show all posts

Saturday, August 15, 2020

निःशब्द


निःशब्द
 निःशब्द


सुशिक्षितपणाचे कपडे घाला,

सुसंस्कृतपणाच्या पगड्या घाला,

प्रतिष्ठितपणाची समाज्यातल्या स्थानाची शाल पांघरा 

किंवा मोठेपणाची खोटी झूल अंगावर घ्या,

अगदी काहीही करा.


हे सगळं ढोंग आहे किंबहुना डोळ्यात धूळ-फेक आहे. 

शेवटी काय तर, 

नर अन मादी हेच खरं नातं आहे. 

अन ते भेदण्याची ताकद कुणामध्येच नाही... 

- अंकिता कांबळे.....R





You May Love To Visit


Follow us on Instagram

theartistpage_

Friday, May 29, 2020

सांगाती


सांगाती

सांगाती
सांगाती

आनंद
हा एक भास आहे, 
ज्याच्या शोधात आज प्रत्येकजण आहे...
दुःख हा एक अनुभव आहे, 
जो आज प्रत्येकाकडे आहे...
मला शून्य  व्हायला आवडेल भले 
माझी किंमत नसेल,
पण ज्याच्यासोबत जोडले जाईन
त्याची किंमत नक्कीच वाढवेन...

- अंकिता कांबळे.....R


असेच काही आणखीन लेख: