Showing posts with label understand. Show all posts
Showing posts with label understand. Show all posts

Friday, May 29, 2020

सांगाती


सांगाती

सांगाती
सांगाती

आनंद
हा एक भास आहे, 
ज्याच्या शोधात आज प्रत्येकजण आहे...
दुःख हा एक अनुभव आहे, 
जो आज प्रत्येकाकडे आहे...
मला शून्य  व्हायला आवडेल भले 
माझी किंमत नसेल,
पण ज्याच्यासोबत जोडले जाईन
त्याची किंमत नक्कीच वाढवेन...

- अंकिता कांबळे.....R


असेच काही आणखीन लेख:
 

Thursday, May 14, 2020

जडण-घडण


"Listening is the Greatest Habit"
जडण-घडण
जडण-घडण

जसं एकायला लागलो
तसा विचार करायला वेळ मिळाला
ओघानेच लिहनही आलं
वाचनाची गरज निर्माण झाली
गरजेने शोधाल जन्म दिला
मला जगण्याचा मार्ग मिळाला
आता मी शिकू लागलो
माणूस म्हणून घडू लागलो

- संपत

Sunday, March 22, 2020

कळले तरी वळणार कधी



कळले तरी वळणार कधी

---------||---------

लहानपणी काही कळत नाही
तरुणपणी सार कळत पण वळत नाही
अन्
म्हातारपणी कळतही अन् वळतही 
        पण शरीर साथ देत नाही...

: By Creo