भिडून जायचं...
नडुन जायचं...
![]() |
जगून जायचं एकदाच... |
जगून जायचं एकदाच आजच्या आज,
उद्याची काय शाश्वती...
Follow us on Instagram
Enjoy REAL Thoughts, Poematic compliments, and Introduction to Reality... Just on The4LinesQuotes.
भिडून जायचं...
नडुन जायचं...
![]() |
जगून जायचं एकदाच... |
जगून जायचं एकदाच आजच्या आज,
उद्याची काय शाश्वती...
Follow us on Instagram
" एकच आमचा वाण, एकच आमची जात "
![]() |
क्षत्रियकुलावतंस |
लढण्याची धमक,
आम्ही नसा-नसात भिनवतो
अन...
क्षत्रियकुलावतंस असण्याचा माज,
आम्ही मरेपर्यंत मिरवतो.
ना कोण्या धर्माचा,
ना कोण्या रंगाचा,
अभिमान फकस्त तांबड्या उफ़ाळत्या रक्ताचा.
मराठी मातीत जन्मलेला,
महाराष्ट्राच्या वाऱ्यानं पोसलेला,
निधड्या छातीनं नडणारा,
शिवछत्रपतींना अंतिम मानणारा,
तो प्रत्येकजण मराठा.
प्रत्येकजण क्षत्रियकुलावतंस.
ना कोणती जात...
ना कोणता वाण...
Do Like, Share and Support our work.