पाठराखीण
खूप मुली येतात आयुष्यात, कोण कसं तर कोण कसं...
एक न सुटणार कोड. खूप सारे प्रश्न पण मोजकीच उत्तरे....
सर्व मुलांच्या आयुष्यातील एक गुंतागुंतीचा विषय "लग्न" अन त्याहूनही मोठं काय असेल ते योग्य जोडीदाराचा शोध.
अशा माझ्या कोड्यात पडलेल्या सर्व बांधवाना एकच सांगू इच्छितो,
"बाई'मध्ये आई दिसली की समजून जायचं, शोध संपला"
पाठराखीण मिळाली
- By Creo