Showing posts with label Loveguru. Show all posts
Showing posts with label Loveguru. Show all posts

Friday, May 29, 2020

सांगाती


सांगाती

सांगाती
सांगाती

आनंद
हा एक भास आहे, 
ज्याच्या शोधात आज प्रत्येकजण आहे...
दुःख हा एक अनुभव आहे, 
जो आज प्रत्येकाकडे आहे...
मला शून्य  व्हायला आवडेल भले 
माझी किंमत नसेल,
पण ज्याच्यासोबत जोडले जाईन
त्याची किंमत नक्कीच वाढवेन...

- अंकिता कांबळे.....R


असेच काही आणखीन लेख:
 

Wednesday, April 29, 2020

शोध संपला | पाठराखीण - A Discovery of Love

पाठराखीण


खूप मुली येतात आयुष्यात, कोण कसं तर कोण कसं... 
एक न सुटणार कोड. खूप सारे प्रश्न पण मोजकीच उत्तरे.... 
सर्व मुलांच्या आयुष्यातील एक गुंतागुंतीचा विषय "लग्न" अन त्याहूनही मोठं काय असेल ते योग्य जोडीदाराचा शोध.
अशा माझ्या कोड्यात पडलेल्या सर्व बांधवाना एकच सांगू इच्छितो, 

पाठराखीण - A Discovery of Love

"बाई'मध्ये आई दिसली की समजून जायचं, शोध संपला"
पाठराखीण मिळाली 

- By Creo