Showing posts with label Anxiety. Show all posts
Showing posts with label Anxiety. Show all posts

Friday, July 17, 2020

एक बाकी एकाकी...

एक बाकी एकाकी
एक बाकी एकाकी

छापा-काट्याचा खेळ सारा
कुठे उजेड अन कुठे अंधार
कोणी मागतो आपुलकीची हाक 
तर कोणाला संगतीचा झिडकारा