Saturday, November 23, 2019

दिलं या दिमाग ⛑


दिल या दिमाग ⛑





अडचणी साधारणतः सारख्याच असतात,
मार्ग मात्र प्रत्येकजण आपापला निवडतो...
कोणाची तडजोड असते,
कोणाची काडीमोड असते....

: by Creo

No comments:

Post a Comment