![]() |
निःशब्द |
सुशिक्षितपणाचे कपडे घाला,
सुसंस्कृतपणाच्या पगड्या घाला,
प्रतिष्ठितपणाची समाज्यातल्या स्थानाची शाल पांघरा
किंवा मोठेपणाची खोटी झूल अंगावर घ्या,
अगदी काहीही करा.
हे सगळं ढोंग आहे किंबहुना डोळ्यात धूळ-फेक आहे.
शेवटी काय तर,
नर अन मादी हेच खरं नातं आहे.
अन ते भेदण्याची ताकद कुणामध्येच नाही...
You May Love To Visit
Follow us on Instagram
theartistpage_
No comments:
Post a Comment