Thursday, December 5, 2019

एकच ध्यास

  

एकच ध्यास

स्वप्ने दाखविली अनेकांनी..
स्वप्ने बघितली अनेकांनी..
स्वप्ने सांगितली अनेकांनी...
पण,
स्वप्ने जगली फक्त मोजक्यांनीच, 
अन, इतिहास रचला फक्त तयांनीच.... 


: By Creo

1 comment: