Friday, May 29, 2020

सांगाती


सांगाती

सांगाती
सांगाती

आनंद
हा एक भास आहे, 
ज्याच्या शोधात आज प्रत्येकजण आहे...
दुःख हा एक अनुभव आहे, 
जो आज प्रत्येकाकडे आहे...
मला शून्य  व्हायला आवडेल भले 
माझी किंमत नसेल,
पण ज्याच्यासोबत जोडले जाईन
त्याची किंमत नक्कीच वाढवेन...

- अंकिता कांबळे.....R


असेच काही आणखीन लेख:
 

6 comments: